Office

Shop No 1, Ingwale Patil Complex, Near HP Petrol, Paud Road, Bhugaon, Tal - Mulshi, Dist - Pune

+91 9367 400 400

24/7 Customer Support

Mon - Sun : 8:00 AM - 8:00 PM

Online store always open

  • आपण सर्विस वेळेवर केली नाही तर आपल्या फिल्टर मधील कार्बोन चे बारीक कण टॅंक मध्ये उतरू शकतात,
  • पाण्यातील बॅक्टरीया D-Activate करण्याचे काम करतो, तो यूव्ही चालू आहे का ?
  • डोळ्याला दिसणारी पाण्यातील माती / पाईपलाईन ची गंज / इतर कचरा Pre फिल्टर मध्ये साठवण्याचे काम करतो, तो ब्लॉक होऊ शकतो
  • पाण्यात मिनरल ऍड करण्याचे काम करतो, प्युरिफायर Use होऊन मिनरल पाण्यातून निगुन गेलेले असतात, मिनरल कॅरटजेस साफ करणे गरजेचे आहे
  • आपण वेळेवर सर्विस केले नाही तर आपला प्युरिफायर मधील सर्व फिल्टर लवकर खराब होऊ शकतात, त्यामुळे पाण्याला वास येऊ शकतो
  • आपल्या शरीराला दिवस भरात ५/६ लिटर पाणी पिणे गरजेचे आहे, आपल्या शरीरात ७० % पाणी आहे, डॉ. पण सांगतात ८०% आजार हे दूषित पाण्यामुळे होतात, म्हणूनच
  • आपला वॉटर प्युरिफायर दर ३ ते 4 महिन्यांनी सर्विस करणे गरजेचे आहे, प्युरिफायर ची Life अधिक वाढणार

स्वच्छ पाणी पिऊया, आपल्या परिवाराची काळजी घेऊया,
आम्ही सर्विस मध्ये काय काम करतो,

  • पाण्याचा टीडीएस चेक केला जातो,
  • आपल्याकडे वॉटर प्युरिफायर Cleaning Liquid च्या माध्यमातून पूर्ण फिल्टर टँक क्लीन केली जाते,
  • पूर्ण वॉटर प्युरिफायर चेक केले जातील,
  • यूव्ही काम करत आहे का नाही ते चेक करणे,
  • आतमधील फिल्टर काढून क्लीन केले जातात,
  • Pre -फिल्टर मधील फिल्टर पूर्णपणे नवीन टाकला जातो,
  • पाईप क्लीन केले जातात,

Aqua Clear Solution

कडूनच का सर्विस आणि रिपेअर करणे गरजेचे आहे

  • आपलं ऑफिस कोथरूड पुणे येथे आहे, २०१४ पासून वॉटर प्युरिफायर सेल्स / सर्विस / रिपेअर चा काम करत आहोत, आपण संपूर्ण भारतात प्रत्येक एरिया मध्ये २/३ टेक्निसिण आहेत, त्यामुळे कस्टमर ला ९९ % सर्विस / रिपेअर प्रॉब्लेम येत नाही,
  • १ लाख + समाधानी ग्राहक आहेत,
  • आपला कस्टमर Care 9367400400 कॉल करू शकता, पण जर काही कारणास्तव फोन उचलला नाही, तर 9367400400 तुम्ही Whatsapp ला आपला Msg देऊ शकता, आपल्या ऑफिस मधून तुम्हाला लवकरात लवकर संपर्क केला जातो
  • Aqua Clear Solution ISO सर्टिफाइड आहे,
  • आम्ही Genuine स्पेअर पार्ट वापरतो,
  • आपल्याकडे संपुर्ण भारतात एक्स्पर्ट Technician ची Team आहेत
  • तूम्ही वॉटर प्युरिफायर रिपेअर साठी कॉल केला तर आपण २४/४८ तासात आपल्या पर्यंत आपला Technician पोहोचतो

  • सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे Security System आहे,

कारण

आपल्या एका कस्टमरकडे Aqua Clear Solution च नाव सांगून दुसरा व्यक्ती रिपेअर च काम करण्यासाठी गेला होता, त्याने प्युरिफायर काम केलं, पैसे घेतले, तो निघून गेला, पण झालं असं प्युरिफायर परत दुसऱ्यादिवशी बंद पडला, कस्टमरनी त्या व्यक्तीला संपर्क केला पण तो व्यक्ती कस्टमर चा फोनच उचलतच नव्हता, त्यानंतर कस्टमर नि Aqua Clear Solution ला संपर्क केला, तेव्हा हा सर्व प्रकार समोर आला होता, त्यानंतर आम्ही विचार केला कि, कस्टमर सोबत इथून पुढे असा कोणताही प्रकार व्हायला नको, आपल्या कस्टमर च्या घरी लेडीज व लहान मुले असतात, प्युरिफायर चा काम करण्यासाठी कोण Technician येणार आहे त्याची माहिती, जुना कोणता पार्ट खराब झाला, नवीन कोणता पार्ट वापरला, किती पैसे घेतले, त्याची आपल्या अप्लिकेशन ला सर्व माहिती पुढील १० वर्षांनी सुद्धा मिळायला पाहिजे, त्यामुळे

Aqua Clear Solution

कस्टमर Security अप्लिकेशन बनवला, त्याची माहिती तुम्ही तो पहाच,

आपणही आपला अप्लिकेशन Download करावा आणि Complaint बुक करावी